| अ.नं. | इयत्ता ३री ऑनलाइन टेस्ट | मराठी | इंग्रजी | गणित | परिसर अभ्यास |
|---|---|---|---|---|---|
1.
|
येथे क्लिक करा 👉
|
||||
2.
|
येथे क्लिक करा 👉
|
||||
3.
|
येथे क्लिक करा 👉
|
||||
4.
|
येथे क्लिक करा 👉
|
||||
5.
|
येथे क्लिक करा 👉
|
टेस्ट क्रमांक 5
|
टेस्ट क्रमांक 5
|
टेस्ट क्रमांक 5
|
टेस्ट क्रमांक 5
|
6.
|
येथे क्लिक करा 👉
|
टेस्ट क्रमांक 6
|
टेस्ट क्रमांक 6
|
टेस्ट क्रमांक 6
|
टेस्ट क्रमांक 6
|
7.
|
येथे क्लिक करा 👉
|
टेस्ट क्रमांक 7
|
टेस्ट क्रमांक 7
|
टेस्ट क्रमांक 7
|
टेस्ट क्रमांक 7
|
8.
|
येथे क्लिक करा 👉
|
टेस्ट क्रमांक 8
|
टेस्ट क्रमांक 8
|
टेस्ट क्रमांक 8
|
टेस्ट क्रमांक 8
|
9.
|
येथे क्लिक करा 👉
|
टेस्ट क्रमांक 9
|
टेस्ट क्रमांक 9
|
टेस्ट क्रमांक 9
|
टेस्ट क्रमांक 9
|
10.
|
येथे क्लिक करा 👉
|
टेस्ट क्रमांक 10
|
टेस्ट क्रमांक 10
|
टेस्ट क्रमांक 10
|
टेस्ट क्रमांक 10
|
Wednesday, April 15, 2020
ऑनलाईन टेस्ट सोडवा
Monday, September 10, 2018
Sunday, September 9, 2018
अपूर्व विज्ञान मेळावा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोसावीदरा (देवठाण) येथे अपूर्व विज्ञान मेळावा...
शनिवार,दि.८/०९/२०१८ रोजी शाळेत अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. देवठाण गावच्या सरपंच मा.सौ.रोहिणी सोनवणे, शाळा व्य.समिती अध्यक्ष मा.श्री.हिरामण गायकवाड तसेच ज्येष्ठ कवी मा.श्री.मनोहरबाबा शेळके यांनी विज्ञान मेळाव्याचे उदघाटन केले.
इयत्ता ४थी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील विविध प्रयोगांचे सादरीकरण यावेळी केले. भिंगाचे गुणधर्म, पाण्याची घनता, पदार्थ हे सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात, उष्णतेचे वहन, पाण्याचे शुद्धीकरण, चुंबकाचे गुणधर्म, घन कचऱ्याचे वर्गीकरण, संप्लवन, मृदा निर्मिती, मसाल्याचे पदार्थ व उपयोग, अन्न टिकवण्याच्या पद्धती, अन्नातील भेसळ ओळखणे, कप्पीचे उपयोग, स्पर्शज्ञानाने वस्तू ओळखणे इ. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोगाचे साहित्य जमवून प्रयोग सादर केले.
या अपूर्व विज्ञान मेळाव्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल. प्रत्येक गोष्ट पडताळून पाहण्याची सवय विद्यार्थ्यांना लागेल. असे मनोगत यावेळी सरपंच, मा.सौ.रोहिणी सोनवणे यांनी व्यक्त केले.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
त्याची काही क्षणचित्रे...
Wednesday, August 22, 2018
Wednesday, January 4, 2017
मीना-राजू मंच अंतर्गत उपक्रम - रांगोळी स्पर्धा
स्थळ :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोसावदरा ( देवठाण )
आज दि. ०४/०१/२०१७ रोजी शाळा पातळीवर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इ. १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन अत्यंत सुंदर रांगोळी रेखाटन केले. यात फुलांचाही वापर केला. याचीच काही क्षणचित्रे 👇👇👇
Subscribe to:
Posts (Atom)































